🌸
🤍
🌷
💗
16 September • Our Little Forever
Manasvi...

Good Morning, My Person ❤️

आज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी तुला हे वाचायचं होतं… कारण काही feelings रोज सांगायच्या असतात, आणि काही फक्त तुला feel करवायच्या असतात.

Open Our Story ✨
Our Story

थोडंसं Marathi, थोडंसं English… पण पूर्णपणे आपलं.

Every little moment somehow brought me closer to you.

CHAPTER 01
🌸

May 2022 — First Look

तो off-white dress… तुला पहिल्यांदा पाहिलं आणि literally माझं लक्ष तुझ्यावरच अडकलं. त्या दिवशी मला अजून माहितही नव्हतं की तू माझ्या story ची main character होणार आहेस.

first sight ✨
CHAPTER 02
🎁

July 2022 — That Gift

तुझी Radha-Krishna ची idol… छोटंसं gift, पण माझ्यासाठी मोठा moment. तुझ्याशी बोलायला reasons शोधत होतो, topics काढत होतो… कारण simply talking to you felt special.

little things 🤍
CHAPTER 03
📱

August 2022 — Missing You

Class संपली, तू दूर गेलीस… आणि तेव्हा realise झालं की मला खरंच तुझी सवय लागली होती. मग calls, chats, late-night talks… आणि तू माझ्या everyday life चा part झालीस.

can't stop talking 💬
CHAPTER 04
💍

14–16 September — The Answer I Was Waiting For

14th ला मी तुला माझं मन सांगितलं… आणि मला उत्तर द्यायला तू पूर्ण एक आठवडा तर्सावलं होतंस. 😭😂 अजून पण तो wait मला अगदी आठवतोय. प्रत्येक दिवशी मनात एकच question — “आता काय म्हणणार असेल?” ❤️

आणि मग 15 September ला शेवटी तू “हो” बोललीस… त्या एका शब्दाने माझ्यासाठी सगळं बदलून गेलं. 🥹

आणि जेव्हा 16 तारीख सुरू होत होती, रात्री साधारण 12:30 च्या दरम्यान… पहिल्यांदा तू मला “I love you” बोललीस. ❤️ आणि त्यानंतर तुझं ते — “I love you more than you love me.” 🥹🫶🏻 हा moment माझ्या मनात कायमचा save झालाय.

one week of waiting • one “हो” • one unforgettable 12:30 AM ❤️
A Letter

तुझ्यासाठी, मनापासून.

Manasvi,

कधी कधी विचार केला की आपली story नेमकी कधी सुरू झाली… तर माझ्या मनात अजूनही May 2022 चं ते पहिलं moment येतं. तुला पहिल्यांदा पाहिलं आणि honestly, पाहताक्षणीच तू मला आवडली होतीस. तू off-white colour चा dress घातला होता… आणि मी literally complete एक तास तुला मागून बघत होतो. 😭❤️ त्या दिवशी माझं लक्षच कुठे नव्हतं… तूच दिसत होतीस.

मग July 2022 मध्ये माझ्या birthday ला तू मला Radha-Krishna ची मूर्ती दिलीस. ते फक्त एक gift नव्हतं… पहिल्यांदा कुणीतरी मला असा gift दिला होता ज्यामुळे मला थांबून “या व्यक्तीबद्दल मी एवढा का विचार करतोय?” असं वाटायला लागलं. तुझ्याशी बोलायला मला खूप आवडायचं, पण काय आणि कसं बोलायचं हेच कळायचं नाही. मग उगाच tomne मारायचो, काहीतरी topic काढायचो… फक्त तुझ्याशी बोलत राहण्यासाठी. 😂❤️

आणि हो… मी बाकी मुलींशी बोलायचो किंवा त्यांना शिकवायचो तेव्हा तू notice करायचीस का, थोडी jealous व्हायचीस का हे आजही मला officially माहित नाही… पण माझ्या मते थोडंसं तरी व्हायचीस. 😌

मग August 2022 मध्ये तुझा class संपला आणि तू जरा लांब गेलीस. तेव्हा पहिल्यांदा मला खरंच जाणवलं — “बाबा… ही porgi मला पाहिजे.” कारण तुला बघणं होत नव्हतं, तुझ्याशी बोलणं होत नव्हतं… आणि काहीतरी खूप important missing असल्यासारखं वाटत होतं. तिथून mobile वर आपलं बोलणं सुरू झालं… आणि नंतर तर दिवस असो किंवा रात्र, तुझ्याशी बोलणं कधीच पुरेसं वाटत नव्हतं. ❤️

मला स्वतःलाही कधी कळलं नाही की “तुझ्याशी बोलायला आवडतं” हे कधी “मला तुझी गरज आहे” मध्ये बदललं… but it happened quietly. आणि कदाचित म्हणूनच ते एवढं real वाटतं.

आपल्यात good days आले, misunderstandings आले, काही वेळा distance पण आला. चुका झाल्या, काही वेळा बोलणं बंद झालं… पण एक गोष्ट बदलली नाही — माझं मन शेवटी तुझ्याकडेच येत राहिलं.

आणि मग आला तो September 2022. 14 ला मी तुला माझं मन सांगितलं… आणि मला उत्तर द्यायला तू एक आठवडा तर्सावलं होतंस. 😭😂 अजूनही तो wait आठवतोय. पण 15 September ला शेवटी तू “हो” बोललीस… आणि 16 तारीख सुरू होत होती, रात्री साधारण 12:30 च्या दरम्यान, पहिल्यांदा तू मला “I love you” बोललीस. तेही तुझ्या त्या unforgettable line सोबत — “I love you more than you love me.” 🥹❤️ That moment will always have a special place in me.

माझ्या life मध्ये कोणाचीही जागा तुझ्यासारखी नाही. काही लोक आठवण बनतात; तू माझ्यासाठी home झालीस. आज, उद्या, पुढे कितीही years गेले तरी मला तुझ्यासोबतच आपली पुढची chapters लिहायची आहेत.

So today, I'm not promising a perfect relationship. I'm promising a real one — with effort, patience, laughter, stupid fights, long talks and choosing each other again and again. ❤️

आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव — माझ्या heart मध्ये तुझी जागा कालची नव्हती, आजची आहे आणि पुढेही तुझीच राहणार आहे. 🫶🏻
Forever yours, Akash ❤️
The Love Contract

Officially unofficial… पण मनापासून signed. 🫶🏻

Valid from 15 September 2022 • No expiry date

FOREVER
APPROVED

❤️ Relationship Agreement

This contract is made between Akash & Manasvi.

Clause 01 — Choose Youकितीही busy day असो, माझ्या heart मध्ये तुझी priority कमी होणार नाही.
Clause 02 — Protect Your Smileतुझं हसू जपणं हे माझ्या favourite responsibilities पैकी एक आहे.
Clause 03 — No Giving UpMisunderstanding आली तरी ego नाही, संवाद first. कारण “us” is bigger than one bad moment.
Clause 04 — Unlimited LoveDaily dose of care, random messages, silly teasing, hugs and “I love you” — lifetime validity.
Partner 01Akash ✍🏻
I choose you.
Partner 02Manasvi ✍🏻
You are my person.
Contract Sealed ❤️
One signature, one promise, one forever.
Status: Still us. Still choosing you.
For you, always.

तू special नाहीस फक्त… तू माझी favourite person आहेस. 💗

Happy 16 September, Manasvi.
Our story is still being written — and I want every next page with you.

Read It Again ☀️